22 November 2024 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक शेअर्स पडले आहेत. सध्याची ही घसरण तात्पुरती आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच शेअर बाजारात स्थिरता पाहायला मिळेल.

मात्र शेअर बाजारातील घसरण गुंतवणूकीची संधी घेऊन येते. जर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ इच्छित असाल ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार अहोत, जे पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.

हिरो मोटोकॉर्प :
या कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 6057 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर 4764 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी हा स्टॉक 1.38 टक्के घसरणीसह 4,810 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 28 टक्के नफा सहज मिळू शकतो.

HUL :
या कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 2910 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर 2325 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी हा स्टॉक 0.21 टक्के घसरणीसह 2,357.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 25 टक्के नफा सहज मिळू शकतो.

कोल इंडिया :
या कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 550 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर 443 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी हा स्टॉक 1.55 टक्के घसरणीसह 442.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 24 टक्के नफा सहज मिळू शकतो.

अशोक लेलँड :
या कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 2910 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर 195 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी हा स्टॉक 1.51 टक्के घसरणीसह 195.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 13 टक्के नफा सहज मिळू शकतो.

पिडिलाइट इंडस्ट्रीज :
या कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 3170 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर 2837 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी हा स्टॉक 1.71 टक्के वाढीसह 2,970 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 12 टक्के नफा सहज मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 13 May 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x