23 November 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा

Bonus Shares

Bonus Shares | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात देखील काही कंपन्या आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करत आहेत. अशीच एक कंपनी आहे, न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर. ( न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 21 मे 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 0.15 टक्के घसरणीसह 51.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 51.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 184 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 369 टक्के मजबूत झाली आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 55.39 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 8.77 रुपये होती. न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 904.12 कोटी रुपये आहे.

न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी पूर्वी इंट्रा इन्फोटेक लिमिटेड या नावाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करत होती. नंतर कंपनीने पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रचंड वाढ पाहून आपले नाव न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर असे केले. आता ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. या कंपनीची उपस्थिती निवासी, व्यावसायिक आणि किरकोळ प्रॉपर्टी क्षेत्रांमध्ये देखील आहे. ही कंपनी मुख्यतः जमीन ओळखणे आणि संपादन करणे, प्रकल्प नियोजन, डिझाइनिंग, विपणन आणि अंमलबजावणी, या सारखे काम करते. FII ने मार्च 2024 मध्ये न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 50,00,000 शेअर्स खरेदी केले होते. आणि डिसेंबर 2023 मध्ये FII चा वाटा 0.03 टक्के होता, जो मार्च 2024 मध्ये वाढून 2.89 टक्केवर पोहचला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Newtime Infra Share Price BSE Live 14 May 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x