8 September 2024 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी

L&T Share Price

L&T Share Price | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात जरदस्त दबाव पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच दिग्गज स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत.

अशा काळात ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि नुवामाने गुंतवणूक करण्यासाठी 10 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स दीर्घकाळात गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ, टॉप 10 शेअर्सचे सविस्तर तपशील.

KEI Ind :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 30 टक्के वाढू शकतो. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 5000 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.17 टक्के वाढीसह 4,067.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

L&T :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 28 टक्के वाढू शकतो. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 4400 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.50 टक्के वाढीसह 3,376.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Route Mobile :
Nuvma फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 40 टक्के वाढू शकतो. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 2020 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के वाढीसह 1,417.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ICICI लोम्बार्ड :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 25 टक्के वाढू शकतो. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 2100 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.01 टक्के वाढीसह 1,684.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

JSW इन्फ्रा :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 23 टक्के वाढू शकतो. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 300 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.92 टक्के वाढीसह 258.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारती एअरटेल :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 22 टक्के वाढू शकतो. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 1570 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के घसरणीसह 1,284.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Britannia Industries :
Nuvma फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 12 टक्के वाढू शकतो. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 5820 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के वाढीसह 5,141.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

CG Power :
Nuvma फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 12 टक्के वाढू शकतो. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 640 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.82 टक्के वाढीसह 608.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Marico :
Nuvama फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 640 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के वाढीसह 600.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुजरात फ्लोरोकेमिकल्स :
Nuvama फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 34 टक्के वाढू शकतो. दीर्घ मुदतीत हा स्टॉक 4697 रुपये किंमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के वाढीसह 3,246.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price NSE Live 14 May 2024.

हॅशटॅग्स

L&T Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x