23 November 2024 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सलग तीन दिवस घसरणीनंतर आज भारतात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. भारतात आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव मजबूत वाढला आहे. आज या लक्षात तुम्हाला मुंबई आणि पुण्यातील २४ कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव देण्यात आले आहेत.

भारतातील सोन्याचे ताजे दर

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 400 रुपयांनी वाढून 67,150 रुपये (प्रति 10 ग्रॅम) झाला, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 4000 रुपयांनी (प्रति 100 ग्रॅम) वाढून 6,71,500 रुपये झाला.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 430 रुपयांनी (प्रति 10 ग्रॅम) वाढून 73,250 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 4,300 रुपयांनी (प्रति 100 ग्रॅम) वाढून 7,32,500 रुपये झाला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव
तर भारतात 18 कॅरेट सोन्याचा भाव 320 रुपयांनी (प्रति 10 ग्रॅम) वाढून 54,940 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 3,200 रुपयांनी (प्रति 100 ग्रॅम) वाढून 5,49,400 रुपये झाला आहे.

आज सराफा बाजारात चांदीचा दर
दरम्यान, आज भारतात चांदीचा भाव 400 रुपयांनी वाढून 87,600 रुपये झाला आहे. भारतात आज 100 ग्रॅम चांदीचा भाव 40 रुपयांनी वाढून 8760 रुपये झाला आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,150 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,250 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,940 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,150 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,250 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,940 रुपये आहे.

गेल्या 10 दिवसांत 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम कसे बदल झाले
आज सोन्याच्या दरात 400 रुपयांनी वाढ झाली आहे. तर 14 एप्रिल रोजी त्यात 400 रुपयांची घसरण झाली होती. 13 मे रोजी त्यात 100 रुपयांची तर 11 मे रोजी 300 रुपयांची घसरण झाली होती. 10 मे रोजी (अक्षय्य तृतीयेला) 100 रुपयांची घसरण होऊन 1400 रुपयांची मोठी वाढ झाली. 9 मे रोजी 100 रुपयांनी घसरला, 7 मे रोजी 300 रुपयांनी वाढला आणि 6 मे रोजी 200 रुपयांनी वाढला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 15 May 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x