Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 40.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 40.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये आहे. मे 2023 मध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 8.19 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमतीवर ट्रेड करत होता. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.59 टक्के वाढीसह 42.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जागतिक एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सचे वेटेज वाढले आहे. नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च फर्मनुसार, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सच्या वाढलेल्या वेटेजमुळे सुझलॉन कंपनीमध्ये 14 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूकीचे आगमन होऊ शकते.
सुझलॉन एनर्जी कंपनीचा समावेश मागील वर्षी नोव्हेंबर 2023 महिन्यात एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये करण्यात आला होता. आता सुझलॉन एनर्जी कंपनीने आपली पूर्ण मालकीची उपकंपनी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेसला मूळ कंपनीमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनी 2006 नंतर पहिल्यांदाच नफ्यात आली आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पहील्यांदाच निव्वळ रोख कमाई केली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचा O&M पोर्टफोलिओ आणि नवीन उत्पादनात झालेली वाढ हे कंपनीच्या उत्पन्न वाढीचे मुख्य कारण आहे. ब्रोकरेज फर्म अरिहंत कॅपिटल मार्केट्सच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुढील काळात 48 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मात्र तज्ञांनी गुंतवणुकदारांना 36.90 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Share Price NSE Live 16 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News
- Multani Mitti Face Pack | तुमचा 'हा' स्किन टाईप असल्यास कधीही मुलतानी मातीचा वापर करू नका, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News
- Bigg Boss Marathi | दोघींची मैत्री 4 दिवस सुद्धा नाही टिकली; आर्या आणि जानवीची पुन्हा एकदा खडाजंगी - Marathi News
- True Beauty | रेडियंट ग्लो मिळवण्यासाठी फॉलो करा अभिनेत्री शरवरी वाघच्या ब्युटी टिप्स, चेहऱ्यावर वेगळेच तेज येईल
- Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
- Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
- Devara Part 1 Movie | आता फक्त 'देवरा पार्ट 1' सिनेमाची चर्चा; एका तासात गाठला 10 मिलियन व्ह्यूजचा आकडा
- Bigg Boss Marathi | संग्रामची अरबाजला ताकदीची धमकी; दोन बॉडी-बिल्डरची आपापसात झुंज, प्रोमो पाहिलात का?
- SBI Annuity Deposit Scheme | होणार गॅरंटीड कमाई! SBI च्या या योजनेत गुंतवणुकीवर दर महिन्याला परतावा मिळेल - Marathi News
- Post Office Scheme | तुमच्या मुलींसाठी फायद्याची स्कीम; 10 हजार गुंतवा आणि 37 लाख रुपये मिळवा, फायदा घ्या - Marathi News