23 November 2024 4:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये

Penny Stocks

Penny Stocks | मंगळवारी सेन्सेक्स निर्देशांक 73104 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 114 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसापासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत होती. मात्र मागील तीन दिवसांपासून शेअर बाजार पुन्हा तेजीत आला आहे.

अशा काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार शकत, जे तुम्हाला झटपट मालामाल करू शकतात.

सौभाग्य मर्कंटाइल लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 39.91 टक्के वाढीसह 3.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 36.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.91 टक्के वाढीसह 2.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्के वाढीसह 3.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

FGP Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 8.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.66 टक्के वाढीसह 9.08 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Wagend Infra Venture Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.57 टक्के वाढीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.44 टक्के वाढीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आल्प्स इंडस्ट्रीज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.05 टक्के वाढीसह 3.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इम्पेक्स फेरो टेक लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.11 टक्के वाढीसह 3.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एएफ एंटरप्रायझेस लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 6.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.30 टक्के वाढीसह 6.88 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Ducon Infratechnologies Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 7.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.64 टक्के वाढीसह 7.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बडोदा एक्स्ट्रुजन लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 5.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.32 टक्के घसरणीसह 5.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सिल्व्हर ओक कमर्शियल लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के घसरणीसह 3.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for investment BSE Live 16 May 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(542)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x