24 November 2024 12:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell?

IRFC Share Price

IRFC Share Price | शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 2.52 टक्क्यांच्या वाढीसह 173.25 रुपये किमतीवर ओपन झाला होता. आणि दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. मागील एका आठवड्यात आयआरएफसी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉक सध्या दैनंदिन चार्टवर एक राऊंडिंग बॉटम पॅटर्न तयार करत आहे. त्यामुळे शेअरमध्ये मजबूत व्हॉल्यूम पाहायला मिळाला. शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 9.93 टक्के वाढीसह 173.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

आयआरएफसी स्टॉकमध्ये मजबूत तेजीचा कल पाहायला मूल्य आहे. तज्ञांनी आयआरएफसी स्टॉक 180 ते 185 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका आठवड्यात आयआरएफसी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 1 वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 411 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 192.18 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 31.20 रुपये होती. आयआरएफसी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 20 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मार्च तिमाहीचे निकाल मंजूर करतील. यासह कंपनीचे संचालक लाभांश वाटप करण्याची घोषणा करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 20 May 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x