26 November 2024 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका

JP Power Share Price

JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्के वाढीसह 20.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने 5.17 रुपये या वार्षिक नीचांक किमतीवरून 266 टक्के वाढ नोंदवली आहे. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 23.99 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 13,645.24 कोटी रुपये आहे. शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉक 5.01 टक्के वाढीसह 19.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

2024 या वर्षात जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 40 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 680.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2007 मध्ये या कंपनीचे शेअर्स 136 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 85 टक्के घसरला आहे.

जयप्रकाश पॉवर बेंचर्स लिमिटेड कंपनीने मार्च तिमाहीत 588.79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात वाढ झाल्यामुळे कंपनीचा नफा वाढला आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीला 43.99 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मार्च 2024 तिमाहीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 1,863.63 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीने 1021.95 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने 55.42 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न 7,151.29 कोटी नोंदवले गेले आहे. मागील वर्षी या कंपनीचे एकूण उत्पन्न 5,922.15 कोटी रुपये होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE Live 20 May 2024.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x