24 November 2024 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, अशोक लेलँड, इरकॉन आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना या 4 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. आज या लेखात आपण या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड :
मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 219.65 रुपयेवरून वाढून 268.85 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 168 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 272 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IRCON इंटरनॅशनल :
मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 242 रुपयेवरून वाढून 273 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 233 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.23 टक्के वाढीसह 290.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बीईएल :
मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 224.80 रुपयेवरून वाढून 259.20 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा दिला आहे. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.88 टक्के वाढीसह 276.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अशोक लेलँड :
मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 193 रुपयेवरून वाढून 210 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 228 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 209.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 21 May 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x