25 November 2024 4:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
x

Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा

Penny Stocks

Penny Stocks | लीडिंग लीजिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स 5 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 71 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 13 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 18 मे 2024 रोजी हा स्टॉक 3.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( लीडिंग लीजिंग फायनान्स कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4.01 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1.72 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी लीडिंग लीजिंग फायनान्स स्टॉक 4.78 टक्के वाढीसह 4.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 82 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 18 मे 2024 रोजी लीडिंग लीजिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स 3.95 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 10 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 77 टक्क्यांनी वाढली आहे. 7 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 मे 2024 रोजी हा स्टॉक 3.95 रुपये किमतीवर पोहचला होता.

मागील 2 महिन्यांत लीडिंग लीजिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 83 टक्के परतावा कमावून दिला आहे.

15 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये लीडिंग लीजिंग फायनान्स स्टॉक 3.95 रुपये किमतीवर पोहचला होता. 2024 या वर्षात लीडिंग लीजिंग फायनान्स स्टॉक 72 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of Leading Leasing Share Price BSE Live 21 May 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(544)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x