25 November 2024 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य
x

Avanti Feeds Share Price | 1 रुपयाच्या शेअरने करोडपती बनवलं, मालामाल करणारा शेअर खरेदी करा

Avanti Feeds Share Price

Avanti Feeds Share Price | अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स 1 रुपयेवरून वाढून 500 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने 45000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( अवंती फीड्स कंपनी अंश )

अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स 18 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 538.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 598.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 360.15 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी अवंती फीड्स स्टॉक 0.13 टक्के वाढीसह 538.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

22 मे 2009 पासून ते आतपर्यंत अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 18 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 538.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 22 मे 2009 रोजी अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.56 कोटी रुपये झाले असते.

अवंती फीड्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7333 कोटी रुपये आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 43.25 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 56.75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मागील 10 वर्षात अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1353 टक्के परतावा कमावून दिला आहे. 16 मे 2014 रोजी या कंपनीचे शेअर्स 36.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 538.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षात अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 48 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीने जून 2018 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच या कंपनीने गुंतवणुकदारांना प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Avanti Feeds Share Price NSE Live 21 May 2024.

हॅशटॅग्स

Avanti Feeds Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x