23 November 2024 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

SJVN Share Price | तज्ज्ञांकडून SJVN शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 615% परतावा देणारा स्टॉक तुफान तेजीत वाढणार

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्क्यांच्या वाढीसह 148.15 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच मिनीरत्न दर्जा मिळालेल्या एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या 6 महिन्यांत 83 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 170.45 रुपये होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 35.20 रुपये होती. आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 2.06 टक्के घसरणीसह 145.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 313 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 22 मे 2023 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे शेअर्स 148.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात एसजेव्हीएन स्टॉक 60 टक्क्यांनी वाढला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 92.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 21 मे 2024 रोजी हा स्टॉक 148 रुपये किमतीवर पोहचला होता.

मागील 4 वर्षांत एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 615 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मे 2020 रोजी या मिनीरत्न दर्जा असलेल्या कंपनीचे शेअर्स 20.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 432 टक्के परतावा कमावून दिला आहे.

20 मार्च 2022 हा कंपनीचे शेअर्स 27.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 145 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 457 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 26.65 रुपयेवरून वाढून 148 रुपये किमतीवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 22 May 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x