22 November 2024 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 14.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनी सध्या 5G रोल आउटची तयारी करत आहे. त्यामुळे कंपनी एरिक्सनसह विविध नेटवर्क विक्रेत्यांशी चर्चा करत आहे. आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 8.90 टक्के वाढीसह 15.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील तीन महिन्यांत 20 टक्क्यांनी घसरली आहे. जानेवारी ते मे 2024 या कालावधीत व्होडाफोन आयडिया स्टॉक 12 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत अक्षरशः दुप्पट झाली आहे. मागील तीन वर्षांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 66 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ब्रोकरेज फर्म नोमुराच्या तज्ञांनी व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची रेटिंग “सेल” वरून अपग्रेड करून “न्यूट्रल” अशी केली आहे. नोमुरा फाइम तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीचा वाईट काळ संपला आहे. Nomura फर्मने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर 15 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला ब्रोकरेज फर्म BoFA सिक्युरिटीजने व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड करून ‘न्यूट्रल’ केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 24 May 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x