Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी सेन्सेक्स निर्देशांक 75418 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22968 अंकांवर क्लोज झाला होता. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमधील तुफान तेजीमुळे सर्व लिस्टेड कंपन्यांच्या बाजार भांडवल 6 लाख कोटीने वाढले होते. गुरूवारी टॉप गेनर्स स्टॉकमध्ये अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, ॲक्सिस बँक, आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स सामील होते.
टॉप लूझर्स स्टॉकमधे सन फार्मा, पॉवर ग्रिड, हिंडाल्को, कोल इंडिया, एनटीपीसी आणि टाटा कंझ्युमर कंपनीचे शेअर्स सामील होते. सध्या हे तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे गुरुवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. हे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात.
Devine Impex Ltd :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 7.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 8.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
Patron Exim Ltd :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 9.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के वाढीसह 9.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सप्तक केम अँड बिझनेस लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 3.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.47 टक्के वाढीसह 3.74 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 7.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
बडोदा एक्स्ट्रुजन लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 5.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 5.97 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
McNally Bharat Engg Co Ltd :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्क्यांच्या वाढीसह 5.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के घसरणीसह 5 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
Radaan Media Works India Ltd :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्क्यांच्या वाढीसह 2.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 2.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
अर्शिया लिमिटेड :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्क्यांच्या वाढीसह 5.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.24 टक्के वाढीसह 6.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
Shangar Decor Ltd :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्क्यांच्या वाढीसह 6.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 6.66 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
KOBO Biotech Ltd :
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्क्यांच्या वाढीसह 4.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.37 टक्के घसरणीसह 4.54 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy Call on 25 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY