Hot Stocks | संधी सोडू नका! हे 6 शेअर्स अवघ्या 6 दिवसात 44 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, फायदाच फायदा
Hot Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार लोकसभा निवडणुका, परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची प्रचंड विक्री, फेड व्याजदर, आणि जागतिक नकारात्मक घटना यामुळे विक्रीच्या दबावात आला आहे.
अशा काळात कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत गुंतवणुकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यासाठी शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. आज या लेखात आपण या शेअर्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हे शेअर्स पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 1418 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स 16 मे 2024 रोजी 987.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 मे 2024 रोजी हा स्टॉक 1426.55 रुपये किमतीवर पोहचला होता. अवघ्या 6 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 44.39 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.20 टक्के वाढीसह 1,457 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
भारत डायनॅमिक्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1435 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स 16 मे 2024 रोजी 2011 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 मे 2024 रोजी हा स्टॉक 2810.55 रुपये किमतीवर पोहचला होता. अवघ्या 6 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 39.75 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.44 टक्के वाढीसह 1,552.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1725 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स 16 मे 2024 रोजी 1341.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 मे 2024 रोजी हा स्टॉक 1775.75 रुपये किमतीवर पोहचला होता. अवघ्या 6 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 32.41 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.71 टक्के घसरणीसह 1692.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
हिंदुस्थान झिंक :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 742.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स 16 मे 2024 रोजी 566.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 मे 2024 रोजी हा स्टॉक 740.90 रुपये किमतीवर पोहचला होता. अवघ्या 6 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 31 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 742.65 रूपये किमतीवर क्लोज झाले होते.
Mazagon Dock Shipbuilders Ltd :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 3123.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स 16 मे 2024 रोजी 2410.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 मे 2024 रोजी हा स्टॉक 3125.75 रुपये किमतीवर पोहचला होता. अवघ्या 6 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 29.69 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.20 टक्के वाढीसह 3,163.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
इंडियन ह्यूम पाईप कंपनी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 342.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स 16 मे 2024 रोजी 272.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 मे 2024 रोजी हा स्टॉक 342.30 रुपये किमतीवर पोहचला होता. अवघ्या 6 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 26 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.18 टक्के घसरणीसह 328 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Hot Stocks for investment 25 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार