23 November 2024 2:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

RailTel Share Price | शॉर्ट टर्ममध्ये झटपट मालामाल करणार हे 5 शेअर्स, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस

RailTel Share Price

RailTel Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका आणि भाजपच्या पराभवाचे संकेत यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी किंचित नफा वसुली केली आहे. त्यामुळे शेअर बाजारातून गुंतवणूकीचे निर्गमन होताना पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरून स्वस्त झाले आहेत. आज या लेखात आपण टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, जे गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करू शकतात.

जेके सिमेंट :
ICICI Direct फर्मने या कंपनीचे शेअर्स 3860-3970 रुपये श्रेणीत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 4445 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना 3680 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.20 टक्के वाढीसह 3,998.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 2 टक्के वाढ झाली होती. मागील एका महिन्यात हा स्टॉक 4.4 टक्के आणि 3 महिन्यांत 8 टक्के घसरला होता.

श्याम मेटॅलिक्स :
ICICI Direct फर्मने या कंपनीचे शेअर्स 630-650 रुपये श्रेणीत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 735 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना 590 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के घसरणीसह 632.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 2.5 टक्के आणि मागील दोन आठवड्यात स्टॉक 9.75 टक्के वाढला आहे. मागील एका महिन्यात हा कंपनीचे शेअर्स 2.2 टक्के आणि तीन महिन्यांत 3.6 टक्के घसरले होते.

आदित्य बिर्ला सन लाइफ :
SBI सिक्युरिटीज फर्मने या कंपनीचे शेअर्स 523-534 रुपये श्रेणीत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 529 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के वाढीसह 536.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात हा स्टॉक फ्लॅट राहिला होता. गेल्या एका या महिन्यात या शेअर्सची किंमत 2 टक्के आणि तीन महिन्यांत 5 टक्के खाली आली होती.

GSK फार्मा :
SBI सिक्युरिटीज फर्मने या कंपनीचे शेअर्स 2458-2508 रुपये श्रेणीत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2731 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 2,420.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 6 टक्के, आणि मागील दोन आठवड्यात 23 टक्के वाढले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 टक्के वाढली आहे.

RailTel :
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने या कंपनीचे शेअर्स 441 रुपये श्रेणीत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 465-490 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना 405 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 429.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 5 टक्के, आणि मागील दोन आठवड्यात 18 टक्के वाढले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्के आणि तीन महिन्यांत 5 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RailTel Share Price NSE Live 27 May 2024.

हॅशटॅग्स

Railtel Share price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x