20 September 2024 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Rattan Power Share Price | शेअर प्राईस 16 रुपये! 1 महिन्यात दिला 64% परतावा, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी

Rattan Power Share Price

Rattan Power Share Price | मागील काही दिवसापासून रतन इंडिया पॉवर स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 15.24 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने मार्च तिमाहीचे शानदार निकाल जाहीर केले आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )

खरं तर मार्च 2024 ला संपलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीने 10,665,75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 483.19 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 4.73 टक्के वाढीसह 16.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मार्च 2024 तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीने 995.73 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 988.64 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023- 24 मध्ये या कंपनीने 8,896,75 रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीला 1,869.85 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीने 3,704.78 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी कंपनीने 3,559.36 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मागील पाच दिवसांत रतन इंडिया पॉवर स्टॉक 15 टक्के वाढला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 64 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारावर हा स्टॉक 65 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. रतन इंडिया पॉवर स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 15.24 रुपये होती. तर नीचांक किंमत 3.06 रुपये आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 8,184.04 कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, रतन इंडिया पॉवर स्टॉक पुढील काळात 18 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattan Power Share Price NSE Live 28 May 2024.

हॅशटॅग्स

Rattan Power Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x