22 November 2024 10:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

RVNL Share Price | PSU शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, शॉर्ट टर्ममध्ये मालामाल करणार

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7.92 टक्क्यांच्या वाढीसह 399.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 3.20 टक्क्यांच्या वाढीसह 382.20 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. YTD आधारे आरव्हीएनएल स्टॉक तब्बल 109.83 टक्के वाढला आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

नुकताच या कंपनीला नागपूरमध्ये सहा उन्नत मेट्रो स्थानकांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. या प्रोजेक्टचे एकूण मुल्य 187.34 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.15 टक्के घसरणीसह 373 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकमध्ये 345 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक या सपोर्ट किमतीवर टिकला तर शेअर 400 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी या स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 325 रुपये ते 415 रुपये दरम्यान असेल.

रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकमध्ये 400 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. आरव्हीएनएल कंपनी भारतीय रेल्वेची शाखा म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी टर्नकी आधारावर कार्य करते. यामधे संकल्पना तयार करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, प्रकल्पाच्या विकासाचे संपूर्ण चक्र, डिझाइनचे टप्पे, अंदाज तयार करणे, करारनामा करणे, करार व्यवस्थापन करणे या सर्व कामाचा समावेश होतो. मार्च 2024 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार आरव्हीएनएल या सरकारी कंपनीत भारत सरकारचा वाटा 72.84 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 29 May 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x