6 January 2025 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Tata Power Share Price

Tata Power Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही टाटा पॉवर स्टॉक खरेदी करू शकता. तज्ज्ञांच्या मते टाटा पॉवर स्टॉक पुढील काही दिवसांत मजबूत वाढू शकतो. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 490 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने टाटा पॉवर स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 443.55 रुपये किमतींवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 26 मे 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.78 टक्के घसरणीसह 433.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांच्या मते, सध्या जर तुम्ही टाटा पॉवर स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 10 टक्के परतावा मिळू शकतो. 2024 या वर्षात टाटा पॉवर स्टॉक 35 टक्के वाढला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 105 टक्के वाढली आहे. या काळात स्टॉकची किंमत 217 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. मागील पाच वर्षांत टाटा पॉवर स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 544.33 टक्के परतावा कमावून दिला आहे.

1999 मध्ये टाटा पॉवर स्टॉक 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 464.30 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 211.75 रुपये होती. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,41,713.31 कोटी रुपये आहे. टाटा पॉवर कंपनी भारतातील स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी 1 अब्ज कर्ज उभारणी करण्याचा विचार करत आहे. कर्ज उभारणीसाठी टाटा पॉवर कंपनी सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक आणि ICICI बँकसोबत चर्चा करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 29 May 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x