22 November 2024 9:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 46 टक्केपर्यंत परतावा

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. जेव्हा शेअर बजार विक्रीच्या दबावात असतो तेव्हा दिग्गज गुंतवणुकदार पैसे लावतात. आणि जेव्हा मार्केट वाढतो, तेव्हा हे गुंतवणुकदार नफा वसुली करतात. सध्या शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा काळात तुम्ही गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेच्या टॉप पाच स्टॉकबद्दल माहिती सांगणार आहोत. हे शेअर्स पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. या शेअर्समध्ये कोलते-पाटील, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉलीकॅब इंडिया, अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स सामील आहेत.

कोलते-पाटील डेव्हलपर्स :
ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 700 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के घसरणीसह रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 46 टक्के अधिक परतावा कमावून देऊ शकतो.

HDFC बँक :
ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1950 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.22 टक्के घसरणीसह 1,511.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 28 टक्के अधिक परतावा कमावून देऊ शकतो.

हिंदुस्थान युनिलिव्हर :
ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 2900 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 2,375.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 22 टक्के अधिक परतावा कमावून देऊ शकतो.

पॉलीकॅब इंडिया :
ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 7850 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 6,729.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 15 टक्के अधिक परतावा कमावून देऊ शकतो.

अशोक लेलँड :
ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 245 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 222.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 8 टक्के अधिक परतावा कमावून देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 29 May 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x