3 November 2024 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कमाईची मोठी संधी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IRB Share Price | IRB शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, 51 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल - NSE: IRB Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडामार्फत 1 करोड जमा करण्यासाठी 8-4-3 फॉर्मुला वापरा, वेगाने वाढेल पैशाने पैसा - Marathi News Gratuity on Salary | 5 वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्यांना सुद्धा मिळणार ग्रॅच्युईटीचे 20 लाख रुपये, फायद्याची अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | पोस्टाच्या जबरदस्त योजनेत चांगल्या परताव्यासह मिळणार टॅक्स सूट, फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या Salary Account Benefits | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट असेल तर 'या' गोष्टी माहित करून घ्या, फ्री मिळतात अनेक सुविधा Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा
x

Olectra Greentech Share Price | मल्टिबॅगर स्टॉक 1 महिन्यात मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस?

Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1,787.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 0.55 टक्के वाढीसह 1,796.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी अंश )

आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 1,600 रुपये ते 1,700 रुपये रेंजच्या कन्सॉलिडेशन मधून बाहेर निघाले आहेत. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक पुढील काळात 1,785 रुपये ते 1,815 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतो. म्हणून तज्ञांनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या कंपनीच्या शेअर्सवर 2,020 रुपये ही टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1,690 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ञांच्या मते, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स पुढील एका महिन्यात 12 टक्के वाढू शकतात.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचे उत्पादन केंद्र हैदराबादमध्ये स्थित आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक ही कंपनी भारतात इलेक्ट्रिक बसचे सर्व प्रकार तयार करणारी पहिली इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक ट्रकसह मोबिलिटी विभागात आपली उत्पादन श्रेणी वाढवत आहे.

मार्च 2024 तिमाहीत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने 13.71 रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 27.01 कोटी रुपये नफा कमावला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात लक्षणीय घट झाली आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 375.97 कोटी रुपयेवरून मार्च 2024 तिमाहीत 288.81 कोटीवर आला आहे. म्हणजेच कंपनीच्या महसूल संकलनात देखील लक्षणीय घट झाली आहे.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने YTD आधारे आपल्या गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 158 टक्के वाढले आहेत. मागील तीन वर्षांत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 900 टक्के परतावा कमावून दिला आहे. दीर्घ मुदतीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 6,509.80 टक्के वाढवले आहेत. मार्च 2002 मध्ये या कंपनीचे शेअर्स 27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Greentech Share Price NSE Live 29 May 2024.

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x