24 November 2024 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Affle Share Price | तज्ज्ञांकडून या 5 स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 38 टक्केपर्यंत परतावा

Affle Share Price

Affle Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी शेअरखान फर्मने टॉप 5 स्टॉक्स निवडले आहेत. हे शेअर्स पुढील काळात मजबूत कमाई करून देऊ शकतात.

ब्रोकरेज फर्म शेअरखानने हे शेअर्स 12 महिन्यांसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये सेंच्युरी प्लायबोर्ड्स, गोकलदास एक्सपोर्ट्स, लँडमार्क कार्स, एचडीएफसी बँक, ॲफल इंडिया हे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स पुढील काळात 38 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

सेंच्युरी प्लायबोर्ड :
शेअरखान फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग दिली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 765 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 660 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.42 टक्के वाढीसह 655.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक पुढील काळात 16 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

गोकलदास एक्सपोर्ट्स :
शेअरखान फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग दिली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1045 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 834 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.51 टक्के वाढीसह 850 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक पुढील काळात 25 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

लँडमार्क कार :
शेअरखान फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग दिली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 939 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 682 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.85 टक्के घसरणीसह 659 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक पुढील काळात 38 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

एचडीएफसी बँक :
शेअरखान फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग दिली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1900 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1506 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 1,525.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक पुढील काळात 26 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

ऍफल इंडिया :
शेअरखान फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग दिली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1533 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 29 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1174 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.85 टक्के घसरणीसह 1,135 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक पुढील काळात 31 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Affle Share Price NSE Live 31 May 2024.

हॅशटॅग्स

Affle Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x