22 November 2024 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक तुफान तेजीत, अप्पर सर्किट हीट, अजून 28 टक्क्यांची तेजी येणार

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1.9 टक्के घसरणीसह 14.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. जागतिक ब्रोकरेज फर्म यूबीएसने व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

तज्ञांनी गुंतवणुकदारांना या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यूबीएस फर्मने व्होडाफोन आयडिया स्टॉकची टारगेट प्राइस 13.10 रुपयेवरून वाढवून 18 रुपये केली आहे. शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 4.79 टक्के वाढीसह 15.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 28 टक्के वाढू शकतो. ब्रोकरेज फर्मच्या मते लोकसभा निवडणूक निकालानंतर दूरसंचार कंपन्या टेलिकॉम टॅरिफमध्ये वाढ करू शकतात. त्यामुळे या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीला आर्थिक वर्ष 2026 पासून 5 अब्ज डॉलर्सच्या देणी द्याव्या लागणार आहेत. यामध्ये AGR साठी 2 बिलियन डॉलर्स आणि स्पेक्ट्रमसाठी 3 बिलियन डॉलर्स देणीचा समावेश आहे. Nomura India फर्मने व्होडाफोन आयडिया स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 15 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 102.78 टक्के वाढली आहे. या काळात हा स्टॉक सात रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर आला आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 96,999.36 कोटी रुपये आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचे 35.37 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 0.52 टक्के भाग भांडवल बिर्ला टीएमटी होल्डिंग्स कंपनीने धारण केले आहे. हे शेअर्स बिर्ला ग्रुप होल्डिंग्सकडे हस्तांतरित करण्यास NCLT ने मंजूरी दिली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 01 June 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x