IFCI Share Price | IFCI आणि HUDCO सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
IFCI Share Price | मागील काही महिन्यांपासून पीएसयू स्टॉकमध्ये जबरदस्त खळबळ पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात सरकारी कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. निफ्टी PSU निर्देशांक एका वर्षात जवळजवळ दुप्पट झाला आहे. तर निफ्टी PSU बँक निर्देशांक 80 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे.
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर जर भाजप पुन्हा सत्तेत आला तर, सरकारी कंपन्याचे शेअर्स तेजीत वाढू शकतात, असा अंदाज अनेक तज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही सरकारी शेअर्स निवडले आहेत. तुम्ही हे शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकता.
रेल विकास निगम :
या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी 0.30 टक्के वाढीसह 383.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 79,689 कोटी रुपये आहे. मागील पाच महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 103 टक्के परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 182 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक तब्बल 100 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे. मार्च 2024 तिमाहीपर्यंत भारत सरकारने या कंपनीचे 72.84 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर या कंपनीत किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 18.66 टक्के होता.
हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन :
या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी 3.99 टक्के वाढीसह 272.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 53431 कोटी रुपये आहे. जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 129 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक तब्बल 105 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे. मार्च 2024 तिमाहीपर्यंत भारत सरकारने या कंपनीचे 75 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर या कंपनीत किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 11.70 टक्के होता.
कोचीन शिपयार्ड :
या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी 0.68 टक्के घसरणीसह 1,943.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 52112 कोटी रुपये आहे. जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 681 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक तब्बल 181 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे. मार्च 2024 तिमाहीपर्यंत भारत सरकारने या कंपनीचे 72.86 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर या कंपनीत किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 19.47 टक्के होता.
IFCI लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी 1.04 टक्के वाढीसह 58.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15501 कोटी रुपये आहे. जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक तब्बल 103 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे. मार्च 2024 तिमाहीपर्यंत भारत सरकारने या कंपनीचे 71.72 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर या कंपनीत किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 20.33 टक्के होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IFCI Share Price NSE Live 01 June 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News