7 July 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Joint Home Loan | जॉइंट लोन घेऊन घर घेण्याचे स्वप्न असेल तर 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्या Salary 50-30-20 Formula | पगारदारांनो! महिना 50,000 रुपये पगार असूनही लगेच संपतो? हा फॉर्म्युला चिंता मुक्त करेल RVNL Share Price | बुलेट ट्रेन गतीने परतावा मिळणार, मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करून फायदा घ्या BEML Share Price | झटपट पैसा मिळतोय! मागील 1 महिन्यात दिला 38 टक्के परतावा, खरेदी करा हा शेअर Ircon Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार हा PSU शेअर, कंपनी ऑर्डर बुकचा 27,208 कोटी रुपयांवर Bigbloc Share Price | संधी सोडू नका! फ्री बोनस शेअर्स मिळतील, शॉर्ट टर्म मध्ये वाढेल पैसा NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठी कमाई
x

Rattan Power Share Price | श्रीमंत करणार 19 रुपयाचा शेअर, 1 महिन्यात दिला 105% परतावा, संधी सोडू नका

Rattan Power Share Price

Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. एका महिन्याभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 19 रुपये किमतीवर पोहचला आहे. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )

अवघ्या एका महिन्यात रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 105 टक्के वाढवले आहेत. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी रतन इंडिया पॉवर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.05 लाख रुपये झाले असते. शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 4.93 टक्के वाढीसह 19.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील पाच दिवसांपैकी सलग चार दिवस रतन इंडिया पॉवर स्टॉकने 20 टक्के अप्पर सर्किट हीट केला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 464 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका वर्षभरापूर्वी रतन इंडिया कंपनीचे शेअर्स 2.35 रुपये किमतीवर असताना 1 लाख रुपये लावून खरेदी केले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.65 लाख रुपये झाले असते.

रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 19.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3.15 रुपये होती. मार्च 2024 तिमाहीपर्यंत रतन इंडिया पॉवर कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 44.06 टक्के भाग भांडवल धारण केले होते. यापैकी 88.65 टक्के शेअर्स प्रवर्तकांनी गहाण ठेवले आहेत.

डिसेंबर 2023 तिमाहीत परकीय गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 0.76 टक्के भाग भांडवल धारण केले होते. हे प्रमाण मार्च तिमाहीत 2.04 टक्क्यांवर पोहचले आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची या कंपनीमधील होल्डिंग्स 0.09 टक्के वरून वाढून 0.11 टक्के नोंदवली गेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattan Power Share Price NSE Live 01 June 2024.

हॅशटॅग्स

Rattan Power Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x