Penny Stocks | श्रीमंत करू शकतात हे टॉप 10 पेनी स्टॉक, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आले आहेत. यामधे केंद्रात मोदी सरकारच्या स्थापनेचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे मागील आठवड्यात शुक्रवारी अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. हे शेअर्स पुढील काळात देखील मजबूत वाढू शकतात.
RGF Capital Markets Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 8.70 टक्के वाढीसह 0.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.33 टक्के वाढीसह 0.82 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जगसनपाल फायनान्स अँड लीजिंग लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 5.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 5.73 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सॅफ्रॉन इंडस्ट्रीज लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 7.27 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 4.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 4.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आश्रम ऑनलाइन डॉट कॉम लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 6.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.59 टक्के वाढीसह 7.22 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
झी लर्न लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 7.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 7.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Devine Impex Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 8.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 8.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
iStreet Network Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 4.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 4.67 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पर्पल एंटरटेनमेंट लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 5.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.20 टक्के वाढीसह 5.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रँडबकेट मीडिया अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 8.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 9.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy for investment 03 June 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार