IRFC Share Price | PSU स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म मध्ये बंपर परतावा मिळेल, स्टॉक सपोर्ट लेव्हल नोट करा
IRFC Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून बक्कळ पैसा कमावू इच्छित असाल तर तुम्ही इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरएफसी कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 29 जानेवारी 2021 रोजी 24.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 190 रुपये किमतीवर पोहचला आहे. याकाळात गुंतवणूकदारांनी 616 टक्के नफा कमावला आहे. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 6.47 टक्के वाढीसह 189.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
मागील वर्षी 31 मे 2023 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 32.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 451 टक्के वाढला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 138 टक्के परतावा कमवून दिला आहे. मागील एका महिन्यात आयआरएफसी स्टॉक 13 टक्के मजबूत झाला आहे.
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ही सरकारी कंपनी भारतातील रेल्वे प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याचा व्यवसाय करते. नुकताच या कंपनीने आपले 2023-24 या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर हा स्टॉक मजबूत तेजीत आला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉक पुढील काळात 300 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांनी हा स्टॉक 176 रुपये किमतीच्या जवळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
तज्ञांनी आयआरएफसी स्टॉकवर 250 रुपये शॉर्ट टर्म टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तसेच तज्ञांनी या स्टॉकवर मिड टर्म टार्गेट प्राइस 280 रुपये आणि लॉन्ग टर्म टार्गेट रुपये 300 रुपये जाहीर केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकमध्ये 170 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉकने 149 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.
तज्ञांच्या मते जर आयआरएफसी स्टॉक 192 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर बंपर परतावा कमावून देऊ शकतो. डाऊन साईडवर या स्टॉकची सपोर्ट लेव्हल 150 रुपये आणि 130 रुपये किमतीवर आहे. तज्ञांच्या मते, साप्ताहिक ट्रेंड लाइन सपोर्ट, मासिक ब्रेकआउट आणि उत्कृष्ट व्हॉल्यूममुळे आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत गुंतवणुकीची संधी निर्माण झाली आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRFC Share Price NSE Live 03 June 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News