25 November 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

Rattan Power Share Price | फायदाच फायदा! 20 रुपयाच्या शेअरने 1 महिन्यात 100% परतावा दिला, संधी सोडू नका

Rattan Power Share Price

Rattan Power Share Price | लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या 20 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 रोजी सुरू झाला होता. तेव्हापासून रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 20.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका महिन्यात रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स 8.50 रुपये किमतीवरून वाढून 14 रुपये किमतीवर पोहचले आहे. रतन इंडिया पॉवर ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या खाजगी वीज उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. मागील दीड महिन्यात रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

एका महिनाभरापूर्वी या कंपनीचे शेअर 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 20 रुपयेच्या पार गेला आहे. मागील पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 20 टक्के वाढवले आहेत.

रतन इंडिया पॉवर ही स्मॉलकॅप कंपनी 2007 पासून वीज उत्पादन व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी कोळसा आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्प चालवण्याचा आणि त्यांचे देखभाल करण्याचा व्यवसाय करते. रतन इंडिया पॉवर कंपनीचे महाराष्ट्रात अमरावती आणि नाशिक याठिकाणी औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहेत. या केंद्रातून सुमारे 2,700 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattan Power Share Price NSE Live 03 June 2024.

हॅशटॅग्स

Rattan Power Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x