23 November 2024 7:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IRFC Share Price | मालामाल करणारा PSU स्टॉक खरेदीची सुवर्ण संधी, स्वस्तात 'BUY' करून 'Hold' करा

IRFC Share Price

IRFC Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत होते. दरम्यान हा स्टॉक 13 टक्के वाढीसह 200 रुपये किमतीवर पोहचला होता. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 192.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सध्या हा स्टॉक 200 रुपये किंमत स्पर्श करून खाली आला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )

आयआरएफसी स्टॉकने 2024 मध्ये 100 टक्केपेक्षा जास्त वाढ नोंदवली होती. एप्रिल 2024 या महिन्यात आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढले होते. मे 2024 या महिन्यात आयआरएफसी स्टॉक 13 टक्के वाढला होता. मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात या स्टॉकने किंचित निराशाजनक कामगिरी केली होती. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 9.87 टक्के घसरणीसह 170.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयआरएफसी कंपनीचा IPO स्टॉक 26 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. या किमतीवरून हा स्टॉक तब्बल 7 पट अधिक वाढला आहे. 2023 मध्ये आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकीचे पैसे 4 पट अधिक वाढवले होते. सध्या या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.6 लाख कोटी रुपयेच्या पुढे गेले आहे. मार्च 2024 तिमाहीच्या निकालासोबत आयआरएफसी कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 80 पैसे प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती.

आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये आयआरएफसी कंपनीने प्रति शेअर 1.5 रुपये एकूण लाभांश वाटप केला होता. सध्या आयआरएफसी कंपनीने 50 हजार कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी करमुक्त रोखे, करपात्र रोखे आणि खाजगी प्लेसमेंटच्या आधारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 04 June 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x