25 November 2024 1:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL
x

Vodafone Idea Share Price | हे दोन शेअर्स 'BUY' करा, मिळेल मल्टीबॅगर परतावा, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | आज लोकसभा निवडणूक निकालांमुळे भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्याच्या शेअर्सने 10-20 टक्केचा तळ गाठला आहे. गुंतवणूकदारांनी ही घसरण गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हणून पहावी. यासाठी तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी 2 शेअर्स निवडले आहेत. गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 1 वर्ष ते 3 वर्षांच्या दृष्टीकोनातून पैसे लावल्यास फायदा होऊ शकतो. चला तर मग जाऊन घेऊ या स्टॉकबाबत सविस्तर माहिती.

पी फायझर :
तज्ञांच्या मते, हा फार्मा स्टॉक तेजीच्या काळात मजबूत फायदा कमावून देऊ शकतो. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील 1 वर्षात 6,200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के वाढीसह 4,764.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्होडाफोन आयडिया :
तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी हा दूरसंचार क्षेत्रातील स्टॉक निवडला आहे. तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर रिटर्न कमवून देऊ शकतात. तज्ज्ञांनी या स्टॉकमध्ये 1 ते 3 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या काळात हा स्टॉक 18 रुपये ते 20 रुपये किंमत पार करू शकतो. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.75 टक्के घसरणीसह 13.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 04 June 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x