21 November 2024 11:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

BHEL Share Price | स्टॉक मार्केट घसरला, संधीचा फायदा घ्या, हे 3 शेअर्स स्वस्तात खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला

BHEL Share Price

BHEL Share Price | आज शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने बॉटम स्पर्श केला आहे. या घसरणीला अनेक तज्ञ गुंतवणूकीची सुवर्ण संधी मनात आहेत. म्हणून LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी तीन स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.

भेल :
तज्ञांनी घसरणीच्या काळात या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 320 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकमध्ये 290 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.99 टक्के घसरणीसह 249.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इरकॉन :
तज्ञांनी घसरणीच्या काळात या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 290 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकमध्ये 262 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.71 टक्के घसरणीसह 239 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ग्रेट ईस्टर्न शिपिंग :
तज्ञांनी घसरणीच्या काळात या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1170 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकमध्ये 1039 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.86 टक्के घसरणीसह 991.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 04 June 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x