23 November 2024 8:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Infosys Share Price | इन्फोसिस स्टॉकसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल तगडा परतावा

Infosys Share Price

Infosys Share Price | इन्फोसिस या आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. एकीकडे संपूर्ण शेअर बजार विक्रीच्या दबावात आला आहे, तर दुसरीकडे इन्फोसिस स्टॉक तेजीत वाढत आहे. आज या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस स्टॉक 1410 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( इन्फोसिस कंपनी अंश )

सोमवारी इन्फोसिस स्टॉक 1400 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अनेक ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म बीएनपी परिबस सिक्युरिटीज फर्मने इन्फोसिस स्टॉकवर 1920 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 2.55 टक्के वाढीसह 1,429.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इन्फोसिस ही आयटी कंपनी 1981 सालापासून शेअर बाजारात सूचीबद्ध आहे. इन्फोसिस ही कंपनी मुख्यतः IT सल्लागार आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी मुख्यतः सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आणि विविध सेवांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आयटी सेवा प्रदान करते. इन्फोसिस या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 583570.46 कोटी रुपये आहे. ही कंपनी लार्ज कॅप आयटी कंपनी म्हणून ओळखली जाते.

इन्फोसिस कंपनीच्या मार्च 2024 तिमाहीच्या महसूल संकलनात डिसेंबर 2023 तिमाहीच्या तुलनेत 2.63 टक्क्यांची वाढ झाली आहे. याकाळात कंपनीने 40652 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मार्च 2024 तिमाहीत इन्फोसिस कंपनीचा PAT 7975 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. इन्फोसिस कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 14.71 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. याशिवाय वित्तीय संस्थानी इन्फोसिस कंपनीचे 34.11 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 35.56 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 05 June 2024

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x