Multibagger Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, 1 आठवड्यात मालामाल करत आहेत
Multibagger Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात दोन टक्क्यांची घसरण नोंदवली गेली होती. सोमवारी शेअर बाजारात एक्झीट पोल मुळे प्रचंड तेजी निर्माण झाली होती. मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे शेअर बाजारात पूर्णपणे गडगडला होता.
एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला प्रचंड बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष निकालाने सर्व एक्झीट पोलला खोटे ठरवले होते. याच परिमाण शेअर बाजारावर पाहायला मिळाला. सध्या शेअर बजार बऱ्यापैकी हलका झाला आहे. अशा काळात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हांला तज्ञांनी निवडलेले टॉप 5 शेअर्स सांगणार आहोत, जे पुढील काळात अफाट नफा कमावून देऊ शकतात.
PMC Fincorp :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 119 टक्क्यांनी वाढली आहे. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के घसरणीसह 3.73 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Wagend Infra Ventures :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 233 टक्क्यांनी वाढली आहे. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 2.54 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मोनोटाइप इंडिया :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 24 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 216 टक्क्यांनी वाढली आहे. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.03 टक्के वाढीसह 1.02 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ईस्ट-वेस्ट होल्डिंग लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 54 टक्क्यांनी वाढली आहे. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.05 टक्के वाढीसह 6.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एक्सेल रियल्टी अँड इन्फ्रा :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 टक्क्यांनी वाढली आहे. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.25 टक्के वाढीसह 0.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Penny Stocks for investment 05 June 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News