18 October 2024 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, मिळेल 104% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO
x

SBI FD Interest Rates | एसबीआय सहित 'या' 6 बँक FD वर मजबूत व्याज देत आहेत, मिळेल मोठा परतावा

SBI FD Interest Rates

SBI FD Interest Rates | मुदत ठेव ठेवताना प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त व्याज दर मिळावा अशी इच्छा असते. प्रत्येक बँक एफडीवर वेगवेगळे व्याजदर देते. याशिवाय तुम्ही किती काळासाठी एफडी करत आहात यावरही व्याजदर अवलंबून असतो.

उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) एफडी केल्यास तीन महिन्यांच्या एफडीवर व्याजदर 5.5 टक्के असतो, तर 1 वर्षाच्या एफडीवर तो 6.8 टक्क्यांपर्यंत वाढतो. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप बँका 5 वर्षांच्या एफडीवर देत असलेल्या व्याज दरांबद्दल सांगणार आहोत.

एसबीआय बँक :
स्टेट बँक ऑफ इंडिया पाच वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के व्याज देत आहे, तर एक वर्षाच्या एफडीवर 6.8 टक्के व्याज दर देत आहे. हे दर 15 मे 2024 पासून लागू होणार आहेत.

बँक ऑफ बडोदा :
सार्वजनिक क्षेत्रातील बँक 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.50 टक्के आणि एक वर्षाच्या एफडीवर 6.85 टक्के व्याज देते. हे दर 15 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहेत.

पंजाब नॅशनल बँक :
सार्वजनिक क्षेत्रातील बँक पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर (एफडी) 6.55 टक्के व्याज देत आहे, तर एक वर्षाच्या एफडीवर 6.8 टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर 12 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहेत.

आयसीआयसीआय बँक :
खासगी बँक पाच वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत आहे, तर एक वर्षाच्या एफडीवर 6.7 टक्के व्याज देत आहे. हे दर १७ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.

एचडीएफसी बँक :
खासगी क्षेत्रातील ही सर्वात मोठी बँक पाच वर्षांच्या एफडीवर 7 टक्के, तर एक वर्षाच्या एफडीवर 6.6 टक्के व्याज देत आहे. हे दर 9 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार आहेत.

कोटक महिंद्रा बँक :
खासगी क्षेत्रातील ही बँक पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.20 टक्के तर एक वर्षाच्या एफडीवर 7.10 टक्के व्याज देत आहे. हे दर 27 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : SBI FD Interest Rates Return 06 June 2024.

हॅशटॅग्स

#SBI FD Interest Rates(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x