22 November 2024 4:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | कालच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज सराफा बाजारात तेजी नोंदविली जात आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या वाढत्या किमतींचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे.

प्रमुख शहरांच्या सराफा बाजार बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 700 रुपयांनी वाढला आहे. तर प्रति 100 ग्रॅम सोन्याचा भाव 734200 रुपयांवर पोहोचला आहे. व्याजदरात कपात आणि रोखे उत्पन्नातील कारवाईमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज प्रमुख शहरांच्या सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढून 67300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचप्रमाणे 100 ग्रॅमच्या दरातही 7000 रुपयांची वाढ झाली असून ती 673000 रुपयांवर पोहोचली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 73420 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचप्रमाणे 100 ग्रॅमचा भावही 734200 रुपये आहे, जो 7700 रुपयांनी महाग झाला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव
आज 18 कॅरेट सोन्याचा भाव 570 रुपयांनी वाढून 55060 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचप्रमाणे 100 ग्रॅमचा दरही 5700 रुपयांनी वाढून 550600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,300 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,420 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,060 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,300 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,420 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,060 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,330 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,450 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,090 रुपये आहे.

2024 मध्ये सोन्यात तुफानी वाढ
2024 मध्ये सोन्याची सुरुवात सपाट झाली. पण तेजीचा वेग जोमाने वाढला. त्यामुळे वर्षभरात आतापर्यंत सोन्याच्या दरात 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीत या काळात 27 टक्क्यांची वादळी वाढ नोंदविण्यात आली. चांदीने यंदा आतापर्यंत सोन्याला मागे टाकले आहे. जानेवारीत सोने 2 टक्के तर चांदी 4 टक्क्यांनी घसरली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये सोन्यात सुमारे एक टक्का वाढ झाली. मार्चमध्ये सोन्याच्या दरात 9 टक्के, तर चांदीच्या दरात 6 टक्क्यांनी वाढ झाली होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 06 June 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x