23 November 2024 5:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक! रोज अप्पर सर्किट हीट, अल्पावधीत मिळतोय मोठा परतावा

Penny Stocks

Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 692 अंकांच्या वाढीसह 75074 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 201 अंकांच्या वाढीसह 22821 अंकांवर क्लोज झाला होता. यादिवशी एचसीएल टेक, टेक महिंद्रा, श्रीराम फायनान्स आणि एसबीआय लाइफ हे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर हिंदाल्को, हिरो, एशियन पेंट्स आणि एचयूएल कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.

आज या बातमीत आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे गुरुवारी अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.

धारणी फायनान्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कोरे फूड्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 8.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 8.28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बडोदा एक्स्ट्रुजन लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्के वाढीसह 7.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.76 टक्के वाढीसह 7.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

विकास डब्ल्यूएसपी लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.33 टक्के घसरणीसह 1.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Iykot Hitech Toolroom Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 6.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 6.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कलम टेक्सटाइल्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.38 टक्के वाढीसह 8.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सर्वेश्वर फूड्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.57 टक्के वाढीसह 8.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रँडबकेट मीडिया अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.03 टक्के वाढीसह 9.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

RLF Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 8.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

युनिटेक लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.65 टक्के वाढीसह 9.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for investment 07 June 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(542)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x