3 November 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कमाईची मोठी संधी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IRB Share Price | IRB शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, 51 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल - NSE: IRB Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडामार्फत 1 करोड जमा करण्यासाठी 8-4-3 फॉर्मुला वापरा, वेगाने वाढेल पैशाने पैसा - Marathi News Gratuity on Salary | 5 वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्यांना सुद्धा मिळणार ग्रॅच्युईटीचे 20 लाख रुपये, फायद्याची अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | पोस्टाच्या जबरदस्त योजनेत चांगल्या परताव्यासह मिळणार टॅक्स सूट, फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या Salary Account Benefits | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट असेल तर 'या' गोष्टी माहित करून घ्या, फ्री मिळतात अनेक सुविधा Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा
x

IREDA Share Price | IREDA शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ओपनींगच्या वेळी शेअर किंचित घसरणीसह खुला झाला होता. मात्र नंतर त्यात थोडी रिकव्हरी पाहायला मिळाली होती. इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 1.88 टक्क्यांच्या घसरणीसह 174.90 रुपये किमतीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 180.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकने 160 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. आणि या स्टॉकला 190 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 190 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 230-240 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

प्रभुदास लीलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकमध्ये 155 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि 195 रुपये किमतीवर या स्टॉकला प्रतिकार मिळत आहे. जर हा स्टॉक प्रतिकार पातळीच्या पार गेला तर शेअर 230 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 29 नोव्हेंबर 2023 रोजी 32 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या दिवशी हा स्टॉक 50 रुपये किमतीवर पोहचला होता. त्यानंतर दिवसभरात शेअरने 59.99 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती.

6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 215 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मार्च 2024 तिमाहीत आयआरईडीए कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 33 टक्के वाढीसह 337.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीला एप्रिल 2024 मध्ये नवरत्न दर्जा बहाल करण्यात आला आहे. आणि 2030 पर्यंत कंपनीने महारत्न दर्जा मिळवण्याची योजना आखली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 08 June 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(114)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x