23 November 2024 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Vodafone Idea Share Price | स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठ्या तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत वाढत आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 15.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया स्टॉक तब्बल 24.70 टक्के वाढला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 115.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. रेटिंग एजन्सी केअरने व्होडाफोन आयडिया कंपनीची रेटिंग B+ वरून BB+ वर केली आहे. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.52 टक्के वाढीसह 16.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत व्होडाफोन आयडिया स्टॉक 18 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स टेक्निकल चार्टवर मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉकने 15 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर अल्पकालीन टार्गेट प्राइस 18 रुपये निश्चित केली आहे.

प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञाच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक पुढील काळात 18 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी या स्टॉकमध्ये 15 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच व्होडाफोन आयडिया कंपनीने आपला 18000 कोटी रुपयेचा फॉलो ऑन ऑफर यशस्वी केला होता. व्होडाफोन आयडिया कंपनीने आपली 5G सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. व्हीआयएल कंपनीच्या सीईओच्या मते, एकदा कंपनीने 5G सेवा सुरू केली की, ही सेवा कंपनीला एकूण कमाईच्या 40 टक्के कमाई करून देईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 10 June 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x