22 April 2025 9:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Bonus Share News | संधी सोडू नका! हा शेअर श्रीमंत करू शकतो, फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील

Bonus Share News

Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2,424.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )

आज या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील तीन दिवसांत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 9.67 टक्के वाढीसह 665.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीने आपल्या शेअरधारकांना 3 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना YTD आधारे 93 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 103 टक्के परतावा कमावून दिला आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,196.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 258.91 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 36,205.47 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2,677 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 660.65 रुपये होती. मोतीलाल ओसवाल कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 3 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यात ही कंपनी एका शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. कंपनीने यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 10 जून 2024 हा दिवस निश्चित केला आहे.

विविध ब्रोकरेज फर्मने मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 2,700 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मोतीलाल ओसवाल ही कंपनी 3 दशकांहून अधिक काळापासून गुंतवणूकीचा व्यवसाय करत आहे. मोतीलाल ओसवाल ही कंपनी मुख्यतः अॅसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणून व्यवसाय करते.

मोतीलाल ओसवाल ही कंपनी म्युच्युअल फंड गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून सेबीमध्ये नोंदणीकृत आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल ही कंपनी विविध गुंतवणूकदारांना गुंतवणूक व्यवस्थापन आणि सल्लागार सेवा प्रदान करते आणि म्युच्युअल फंड, AIF आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा प्रदान करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on Motilal Oswal Share Price 10 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bonus Share News(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या