22 November 2024 6:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Reliance Power Share Price | रॉकेट वेगात परतावा देतोय 30 रुपयांचा शेअर, रोज अप्पर सर्किट हिट

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्के वाढीसह 28.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. सोमवारी हा स्टॉक 26.07 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज हा स्टॉक 30 रुपये किमतीच्या पार गेला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

मागील 4 वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2400 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात रिलायन्स पॉवर या वीज कंपनीचे शेअर्स 1 रुपयेवरून वाढून 30 रुपये किमतीवर गेले आहेत. आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 7.98 टक्के वाढीसह 30.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.80 रुपये होती. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 11 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 28.67 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 25.37 लाख रुपये झाले असते.

मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. 12 जून 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 15.85 रुपये किमतीवर पोहचले होते. 11 जून 2024 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 28.67 रुपये किंमत स्पर्श केली होती. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 13 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 12 June 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x