22 November 2024 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Suzlon Share Price | 1200% परतावा देणाऱ्या शेअरसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स बुधवारी 1 टक्के वाढीसह 48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह व्यवहार करत होता. आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस नुवामाचा असा विश्वास आहे की, हा मल्टीबॅगर पवन ऊर्जा स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतो. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

नुवामा फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 53 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 13 जून 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.87 टक्के घसरणीसह 49.34 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 60 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील 15 महिन्यांत या कंपनीने आपले बरेच कर्ज परतफेड केले आहे. यासह कंपनीने खेळत्या भांडवलाच्या कार्यक्षम व्यवस्थापनावर देखील लक्ष केंद्रित केले आहे. जेएम फायनान्शिअल फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 54 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. यासाठी अनेक तज्ञ सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहे.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 26 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 220 टक्के वाढवले आहे.

मागील पाच वर्षांत सुझलॉन एनर्जी स्टॉक तब्बल 1200 टक्के वाढला आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 3 रुपये होती. आता हा स्टॉक 50 रुपये किमतीवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 52.19 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.28 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 66,454.86 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 13 June 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x