23 November 2024 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतील हे चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स, रोज रॉकेट तेजीने पैसा मिळतोय

Penny Stocks

Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स इंडेक्स 204 अंकांच्या वाढीसह 76,811 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 23399 अंकांवर क्लोज झाला होता. या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढणाऱ्या शेअरमध्ये भारत डायनॅमिक्स लिमिटेड, कोचीन शिपयार्ड, माझगाव डॉक आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील होते. सध्या कोणताही नकारात्मक ट्रिगर नसल्याने शेअर बजार गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल वाटत आहे. जर तुम्ही गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरणार आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये व्यवहार करत होते.

Integra Essentia :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 39.34 टक्के वाढीसह 0.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.95 टक्के वाढीसह 4.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कर्णावती फायनान्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.82 टक्के वाढीसह 2.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.26 टक्के वाढीसह 2.72 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Silver Pearl Hospitality & Lxry Spcs Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.93 टक्के वाढीसह 8.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.86 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

वीरकृपा ज्वेलर्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.74 टक्के वाढीसह 1.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.73 टक्के वाढीसह 1.77 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Ifl Enterprises Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8.33 टक्के वाढीसह 0.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.69 टक्के वाढीसह 0.14 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शरणम इन्फ्राप्रोजेक्ट अँड ट्रेडिंग लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 0.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के घसरणीसह 0.62 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सिंटेक्स प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 1.06 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

पारस पेट्रोफिल्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 4.49 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Arcee Industries :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 5.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 5.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आंचल इस्पात लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 5.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 6.17 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for investment 14 June 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(542)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x