4 July 2024 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Garden Reach Shipbuilders Share Price | खरेदी करा हा शेअर! 1 महिन्यात दिला 70% परतावा, तेजीचा फायदा घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर सह हे शेअर्स 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राइस अपडेट Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा! 31 रुपयाच्या शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, संधी सोडू नका HDFC Bank Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेले 10 शेअर्स, AXIS ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला, किती कमाई? Infosys Share Price | इन्फोसिस, TCS, विप्रो सहित हे 6 आयटी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग Gold Rate Today | खुशखबर! आजही स्वस्तात सोनं खरेदीची संधी, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | हा पेनी शेअर खरेदी करा, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअरची रेटिंग अपग्रेड, 6 दिवसांत 26% परतावा देणारा स्टॉक 'BUY' करावा?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक बुधवारी 16.70 रुपये या तीन महिन्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. 1 जानेवारी 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 18.42 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. मागील सहा दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 26 टक्के वाढली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 4.48 टक्के वाढीसह 16.79 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील दोन दिवसांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीने गुरुवार दिनांक 13 जून 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कंपनीच्या कमाईत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नुकताच या कंपनीने आपला फॉलो ऑन पब्लिक ऑफर यशस्वी करून दाखवला आहे. या कंपनीने आपल्या एफपीओद्वारे 18,000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती.

व्होडाफोन आयडिया कंपनीने प्रवर्तक समूहाला 14.87 रुपये प्रति शेअर दराने 1395.4 दशलक्ष इक्विटी शेअर्स जारी करून 2,075 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. नोमुरा फर्मच्या तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉकवर न्यूट्रल रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक पुढील काळात सपाट राहू शकतो. म्हणजेच त्यात मोठी उलाढाल पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 14 June 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x