7 October 2024 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senco Gold Share Price | सोनं नव्हे, हा सोनं बनवणाऱ्या कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, इथे संपत्ती वाढवा - Marathi News Reliance Power Share Price | रिलायन्स इन्फ्रा आणि रिलायन्स पॉवर शेअर्स मालामाल करणार, कंपनीबाबत मोठी अपडेट - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो, या फंडाच्या योजना महीना SIP वर 42 लाख रुपये पर्यंत परतावा देतील, पैशाने पैसा वाढवा - Marathi News IREDA Share Price | IREDA शेअर मालामाल करणार, स्टॉक पुन्हा फोकस मध्ये, फायद्याची अपडेट आली - Marathi News NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, स्टॉक देणार ब्रेकआऊट, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला - Marathi News Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Vodafone Idea Share Price | पुन्हा रॉकेट होणार 9 रुपयाचा पेनी शेअर, मिळेल 100% परतावा, BUY रेटिंग - Marathi News
x

HAL Share Price | HAL स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी सोडू नका

HAL Share Price

HAL Share Price | मागील काही दिवसापासून सरकारी कंपन्याच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 4 जून रोजी शेअर बाजार अफाट विक्रीच्या दबावात पाहायला मिळाला होता. मात्र मोदींनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारताच शेअर बाजारामध्ये पुन्हा तेजी निर्माण झाली. 4 जून रोजी विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या शेअर्समध्ये एचएएल कंपनीचे शेअर्स देखील सामील होते. आता मात्र हा स्टॉक मजबूत तेजीत आला आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.73 टक्के वाढीसह 5,188 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )

नुकताच जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, एचएएल या सरकारी संरक्षण कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5202.90 रुपये किमतीवर पोहचले होते. या व्यवहारात हा स्टॉक 2 टक्क्यांनी वाढला होता.

जेफरीज फर्मच्या तज्ञांच्या मते, एचएएल स्टॉक पुढील काळात 5725 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील एका आठवड्यात एचएएल स्टॉक 9.37 टक्के आणि दोन आठवड्यात 2.57 टक्के वाढला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80.52 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 180.43 टक्के वाढली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये एचएएल कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 22 रुपये लाभांश वाटप केला होता. ऑगस्ट 2023 मध्ये या कंपनीने गुंतवणुकदारांना 15 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप केला होता. तसेच 2022 मध्ये ऑगस्ट महिन्यात या कंपनीने 10 रुपये आणि नोव्हेंबरमध्ये 20 रुपये लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE Live 15 June 2024.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x