7 October 2024 7:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | पगारदारांनो, सिबिल रिपोर्टमधील ही माहिती असते अत्यंत महत्त्वाची, कोणासोबतही शेअर करू नका - Marathi News Property Knowledge | प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या विचारात आहात, मग या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा चूक महागात पडेल - Marathi News Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Senco Gold Share Price | सोनं नव्हे, हा सोनं बनवणाऱ्या कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, इथे संपत्ती वाढवा - Marathi News Reliance Power Share Price | रिलायन्स इन्फ्रा आणि रिलायन्स पॉवर शेअर्स मालामाल करणार, कंपनीबाबत मोठी अपडेट - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो, या फंडाच्या योजना महीना SIP वर 42 लाख रुपये पर्यंत परतावा देतील, पैशाने पैसा वाढवा - Marathi News IREDA Share Price | IREDA शेअर मालामाल करणार, स्टॉक पुन्हा फोकस मध्ये, फायद्याची अपडेट आली - Marathi News
x

BCL Industries Share Price | शेअर प्राईस ₹57, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, शॉर्ट टर्ममध्ये ₹95 वर पोहोचणार

BCL Industries Share Price

BCL Industries Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 6.37 टक्के वाढीसह 58.5 रुपये किमतीवर व्यवहार करत होते. मात्र शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली होती. बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1660 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 1.87 टक्के घसरणीसह 57.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( बीसीएल इंडस्ट्रीज कंपनी अंश )

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 86.30 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 43.20 रुपये होती. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1 वर्षात दुप्पट केले आहे. 5 मार्च 2021 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 12 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या नीचांक किंमत पातळीवरून शेअर्सची किंमत 355 टक्के वाढली आहे.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीने आपल्या वॉरंटचे रुपांतर एक्विटी शेअर्समध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत कंपनीने आपल्या प्रवर्तकांना जारी केलेल्या 1.10 कोटी वॉरंटचे एक्विटी शेअर्समध्ये रूपांतर केले आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती. ब्रोकरेज फर्मच्या मते, बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात 95 रुपये किमतीवर जाऊ शकतो. एकदा जर हा स्टॉक 95 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअरची पुढील टार्गेट प्राइस 142 रुपये असेल.

मागील पाच वर्षात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 370 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 15.55 टक्के वाढले आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 17.26 टक्के घसरली आहे. मागील एका महिन्यात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे फक्त 5 टक्के वाढवले आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 8 टक्केपेक्षा जास्त वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BCL Industries Share Price NSE Live 15 June 2024.

हॅशटॅग्स

#BCL Industries Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x