23 November 2024 4:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सह हे टॉप 6 इन्फ्रा शेअर्स मालामाल करणार, आली फायद्याची अपडेट

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | CRISIL फर्मने आपल्या अहवालात अंदाज वर्तवला आहे की, पुढील 7 वर्षांमध्ये भारताचा पायाभूत सुविधावरील खर्च 143 लाख कोटी रुपयेवर जाऊ शकतो. केंद्र सरकार महामार्ग, द्रुतगती मार्ग, रुग्णालये आणि इतर प्रकारच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. अशा काळात पायाभूत क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.

सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही इन्फ्रा स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 6 इंफ्रा स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स तुम्हाला अल्पावधीत मालामाल करू शकतात.

लार्सन अँड टुब्रो लिमिटेड :
मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.55 टक्क्यांच्या वाढीसह 3598 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के घसरणीसह 3,681.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

रेल विकास निगम लिमिटेड :
मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 392 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.013 टक्के घसरणीसह 390.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे.

GMR Airport Infra Limited :
मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.90 टक्क्यांच्या वाढीसह 90.13 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.42 टक्के वाढीसह 93.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 114 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

IRB इन्फ्रा डेव्हलपर्स :
मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.22 टक्क्यांच्या वाढीसह 67.34 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के वाढीसह 67.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात हा स्टॉक 140 टक्क्यांनी वाढला आहे.

NBCC :
मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.70 टक्क्यांच्या वाढीसह 157.67 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.46 टक्के वाढीसह 159 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 275 टक्के नफा कमावून दिला आहे.

IRCON International : मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.42 टक्क्यांच्या घसरणीसह क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के वाढीसह 269 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 30.98 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. नहील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 225 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 17 June 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x