6 October 2024 3:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये आला, मोठ्या कमाईचे संकेत, संधी सोडू नका - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक बाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - Marathi News Korean Hair Care Tips | साऊथ कोरियाच्या मुलींसारखे सिल्की हेअर हवेत, मग ट्राय करा हा मॅजिकल शाम्पू - Marathi News IREDA Share Price | आता नाही थांबणार, IREDA शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मालामाल करणार हा मल्टिबॅगर स्टॉक - Marathi News Senior Citizen Saving Scheme | पोस्टाच्या या जबरदस्त योजनेत पैसे गुंतवा, 5 वर्षांत कमवाल व्याजाचे 12 लाख रुपये - Marathi News
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया आणि सुझलॉन स्टॉकबाबत मोठी अपडेट आली, स्टॉक BUY करावा?

Vodafon Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया आणि सुझलॉन या दोन शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. देशांतर्गत म्युच्युअल फंड हाऊसेसने देखील VIL आणि सुझलॉन एनर्जी यासारख्या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. नुकताच अनेक म्युचुअल फंड हाऊसनी व्होडाफोन आयडिया आणि सुझलॉन या दोन शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

4 जून रोजी हे दोन्ही स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरले होते. मात्र आता यात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 4.48 टक्के वाढीसह 16.79 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.86 टक्के घसरणीसह 49.44 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

सुझलॉन कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुवर्ण संधी निर्माण झाली आहे, कारण मागील दोन-तीन आठवड्यापासून कंपनीला एकापाठोपाठ एक अनेक ऑर्डर्स मिळाल्या आहेत. याशिवाय नुकताच या कंपनीच्या स्वतंत्र संचालकाने राजीनामा दिला होता, त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष या स्टॉकमधील व्यवहारावर लागुन होते.

तसेच व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये देखील गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. कारण या कर्जबाजारी कंपनीने आपला FPO यशस्वी करून दाखवला आहे. यापूर्वी व्होडाफोन आयडिया कंपनीने आपल्या प्रवर्तक गटाकडून 2000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. त्यामुळे व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 17 June 2024.

हॅशटॅग्स

Vodafon Idea Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x