5 October 2024 5:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मालामाल करणार हा मल्टिबॅगर स्टॉक - Marathi News Senior Citizen Saving Scheme | पोस्टाच्या या जबरदस्त योजनेत पैसे गुंतवा, 5 वर्षांत कमवाल व्याजाचे 12 लाख रुपये - Marathi News My EPF Money | खाजगी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, EPF योगदान मर्यादा वाढणार, EPF ची अधिक रक्कम मिळणार - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर देणार ब्रेकआऊट, रॉकेट स्पीडने कमाई होणार, स्टॉकला BUY रेटिंग - Marathi News Post Office RD Calculator | पोस्ट ऑफिसची ढासू स्कीम, केवळ व्याजदराने होईल 2 लाखांची कमाई, फायदा घ्या - Marathi News Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News
x

Bondada Share Price | शॉर्ट टर्म मध्ये श्रीमंत करणारा शेअर खरेदी करा, 10 महिन्यांत दिला 3100% परतावा

Bondada Share Price

Bondada Share Price | बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. या कंपनीचा IPO ऑगस्ट 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. IPO मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत बँड 75 रुपये निश्चित करण्यात आली होती. ( बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनी अंश )

मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3100 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी बोंदाडा इंजिनीअरिंग स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 2,436.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीचा आयपीओ 18 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. गुंतवणूकदार या IPO मध्ये फक्त 1 लॉट खरेदी करू शकत होते. एका लॉटमध्ये कंपनीने 1600 शेअर्स ठेवले होते. एक लॉट खरेदी करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना 120000 रुपये गुंतवावे जमा करावे लागले होते. ज्या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीचा IPO आयपीओ स्टॉक होल्ड केला आहे, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 38 लाख रुपये झाले आहे.

मागील 6 महिन्यात बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 500 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 403.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 जून 2024 रोजी हा स्टॉक 2436.80 रुपये किमतीवर पोहोचला होता. 2024 या वर्षात बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 484 टक्के परतावा कमावून दिला आहे.

1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 417.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 2400 रुपयांच्या पार गेला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 142.50 रुपये होती. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 224 टक्के वाढली आहे. 14 मार्च 2024 रोजी बोंदाडा इंजिनीअरिंग स्टॉक 751.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचा IPO 112.28 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर किरकोळ गुंतवणूकदाराचा कोटा 100.05 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bondada Share Price NSE Live 17 June 2024.

हॅशटॅग्स

Bondada Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x