2 July 2024 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NMDC Share Price | PSU शेअर देणार 32% परतावा, टेक्निकल चार्टवर संकेत, कमाईची संधी सोडू नका Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 02 जुलै 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRFC Share Price | IRFC सहित या 3 PSU शेअर्सवर होणार परिणाम, सरकारच्या निर्णयाने फायदा की नुकसान? Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, देणार मजबूत परतावा, यापूर्वी दिला 600% परतावा BHEL Share Price | 17 रुपयाच्या शेअरची कमाल, मागील 1 वर्षात दिला 256% परतावा, पुन्हा बंपर तेजी येणार Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉकमध्ये तेजी, पुन्हा मल्टिबॅगर स्टॉक होणार? BEL Share Price | मजबूत पैसा देणार हा PSU शेअर, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा
x

Vedanta Share Price | मजबूत फंडामेंटल, वेदांता शेअर खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल 48% परतावा

Vedanta Share Price

Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सच्या बाबतीत अनेक ब्रोकरेज हाऊसेस सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. तज्ञांच्या मते, वेदांता स्टॉक पुढील काळात सध्याच्या किमतीच्या तुलनेत 48 टक्के अधिक वाढू शकतो. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )

ब्रोकरेज हाऊस नुवामाने वेदांता स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी वेदांता स्टॉक 1.02 टक्के घसरणीसह 447.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, वेदांता स्टॉक पुढील 1 वर्षात 644 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 14 जून 2024 रोजी वेदांता स्टॉक 448 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. म्हणेजच हा स्टॉक पुढील काळात 48 टक्के वाढू शकतो. ब्रोकरेज फर्मच्या मते, वेदांता कंपनीचा झिंक उत्पादनातून मिळणारा नफा आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत ॲल्युमिनियम उत्पादनातून मिळणाऱ्या नफ्याच्या तुलनेत अधिक असेल.

आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत वेदांता कंपनीचा EBITDA 84 टक्के असेल. सध्या या कंपनीचा EBITDA 67 टक्के आहे. ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत वेदांता कंपनीचा EBITDA 5-6 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान ही कंपनी आपला व्यवसाय डिमर्जर करण्याची तयारी करत आहे. या प्रोसेसला आर्थिक वर्ष 2024-2025 च्या अखेरीस कर्जदात्यांची आणि शेअरधारकांची परवानगी मिळू शकते. ग्लोबल ब्रोकरेज फिर्मर CLSA ने वेदांता स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 520 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे.

मागील एका वर्षात वेदांता कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 75 टक्के वाढली आहे. मागील 3 महिन्यांत वेदांता कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 65 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 506.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 207.85 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.67 लाख कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vedanta Share Price NSE Live 19 June 2024.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x