21 November 2024 10:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये मोठा परतावा मिळेल

Infosys Share Price

Infosys Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. याचा फायदा घेण्यासाठी शेअरखान फर्मने टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. दीर्घकाळात हे शेअर्स गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देतात. दीर्घकालीन दृष्टीकोनातून चांगल्या मूलभूत तत्वासह व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुक केल्यास नेहमी फायदा होत असतो.

तज्ञांनी निवडलेल्या या पाच स्टॉकमध्ये एलआयसी हाउसिंग फायनान्स, सुप्रजित इंजिनिअरिंग, सन फार्मा, इन्फोसिस, ॲक्सिस बँक हे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 25 टक्के नफा कमावून देतील.

सुप्रजित अभियांत्रिकी :
शेअरखान फर्मने गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 642 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 515 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के वाढीसह 513 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 25 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स :
शेअरखान फर्मने गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 850 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 734 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 742.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 16 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो.

सन फार्मा :
शेअरखान फर्मने गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1800 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1515 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.84 टक्के घसरणीसह 1,476.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 18 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो.

इन्फोसिस :
शेअरखान फर्मने गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1700 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1488 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के घसरणीसह 1,509.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 14 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो.

ॲक्सिस बँक :
शेअरखान फर्मने गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1350 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1181 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के वाढीसह 1,229.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 14 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 20 June 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x